समाज आणि क्रांती
जर एखाद्या माणसाला शैक्षणिक आणि सरकारी कसल्याही सोयीसुविधा सवलती मिळाल्या नाही तरी त्याने निम्नमध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास केला असेल आणि लौकिकार्थाने प्रस्थापित झाला असेल तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे? तुमच्या नॅरेटिव्हला बळी पडत नसेल तर त्याला तमुक लोकांचा परंपरागत मतदार आहे मुर्दाड झालाय, लोकशाहीची बूज न राहीलेला वर्ग, सामाजिक



