कविता

कविता

डावे चष्मे उजवे चष्मे

डावे चष्मे उजवे चष्मे डावे चष्मे उजवे चष्मेगोल गोल चष्मे अभिनय करतो चांगला पणजेव्हा समजले आहे डावारटाळ अभिनेता नकोसा वाटलातिचा आवाज किती छान!जशी समजली डावीकडचीऐकण्यात बेसूरपणा वाढलालिहितो अगदी मनापासूनपण तो ही निघाला डावाचमग काय? बकवास म्हणूनजागोजागी भासू लागला डावे चष्मे उजवे चष्मेफ्रेमलेस चष्मे अभिनयात आणा सुसंस्कृतपणाडाव्यांना खटकणार पुन्हा पुन्हागायकी झाली जरी लोकप्रियडाव्यांच्या कानी घुमे चिरका

कविता

खरा तो एकची धर्म – विडंबन

(साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्मजगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळेजगी जे दीन लुळे पांगळेतया जाऊन उसकावेजगाला जिहादी अर्पावे जयांना कोणि ना विचारीसदा ते मनोमनी कुढतीतया जाऊन आरडीएक्स ने उडवावेजगाला जिहादी अर्पावे समस्ता शांतीसंदेश तो द्यावाशांतीदूतास फियादिन बनवावाकाफिरास असह्य वेदना द्यावेजगाला जिहादी अर्पावे सदा जे बोंबलति सर्वधर्म बंधुभावजयांना नदिखती म्लेच्छ

कविता

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन विचार कोणती श्रद्धा कोणती अंधश्रद्धा यातच मनस्थिती झाली द्विधा जन्मतः असल्याने हिंदू  जागरूकपणे प्रश्न विचारून झिडकारल्या रुढी, प्रथा नाकारल्या परंपरागत आस्था  सोशिकपणे लागला वाचू विचारवंतांची पुस्तके मिळवून  धार्मिक समीक्षा कठोर करून  विवेकाने निर्णय घेऊन 

कविता

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघरात तू उठव वादळ, होऊ दे त्यांची धावपळ तू कर तोडफोड, जिरवू त्यांची चांगलीच खोड तू कर आंदोलन, उधळून त्यांचं मनोमिलन तू टाक काड्या, उघडून त्यांच्या लबाड्या तू लिही पत्र, व्हायरल

कविता

विडंबन

विडंबन कुणी ट्रम्प घ्या, कुणी झेलिन्स्की घ्या  या रे पत्रकारांनो, या रे या आंतरराष्ट्रीय हा आनंद घ्या वाढीव बाचाबाचीचा बाईट घ्या  युद्धात फवारतो छुप्या कंड्या, ऑन कॅमेरा बरळतो रे विश्वाचे भाग्य उद्याचे बोलून नासवतो शांतता वाद्यांना फाट्यावर मारुन रे हा इव्हेंट करतो बडबडीचा लाईव्ह कास्ट घ्या  उन्मादाचा दृष्टांत घ्या  चार खंडांचे वैश्विक आत्ममग्न नेते सिंहासनी

Scroll to Top