Author name: भूषण वर्धेकर

मी भूषण वर्धेकर. वाचनाची आणि शब्दांची मनापासून आवड असणारा एक मुक्त आणि जागरूक नागरिक. माझा पिंड कोणत्याही एका चौकटीत न अडकणाऱ्या आणि मुक्त विचार करणाऱ्या अज्ञेयवाद्याचा आहे. जसे सुचेल तसे कागदावर उतरवणे आणि कधी कवितांच्या, तर कधी वैचारिक लेखांच्या माध्यमातून व्यक्त होणे, हा माझ्या जगण्याचा एक अत्यंत आनंददायी भाग आहे. मराठी साहित्य आणि तत्त्वज्ञानाची मला विशेष ओढ आहे; शांतपणे एखादे पुस्तक वाचणे आणि मनातल्या भावना शब्दांत गुंफणे, यात मला खऱ्या अर्थाने रमायला आवडते

वैचारिक

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने

नुकत्याच काही विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, धोरण निर्मितीसाठी आणि कायद्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी ‘महाराष्ट्र विधानसभा’ व ‘महाराष्ट्र विधान परिषद’ या दोन सभागृहांनी आपले काम सुरू केले. यापैकी विधानसभेत जनता आपापल्या मतदारसंघात आमदार निवडून देतात. विधानपरिषदेतील सदस्य प्रत्यक्ष जनतेतून निवडून येत नाहीत. ७८ सदस्य संख्या

कविता

डावे चष्मे उजवे चष्मे

डावे चष्मे उजवे चष्मे डावे चष्मे उजवे चष्मेगोल गोल चष्मे अभिनय करतो चांगला पणजेव्हा समजले आहे डावारटाळ अभिनेता नकोसा वाटलातिचा आवाज किती छान!जशी समजली डावीकडचीऐकण्यात बेसूरपणा वाढलालिहितो अगदी मनापासूनपण तो ही निघाला डावाचमग काय? बकवास म्हणूनजागोजागी भासू लागला डावे चष्मे उजवे चष्मेफ्रेमलेस चष्मे अभिनयात आणा सुसंस्कृतपणाडाव्यांना खटकणार पुन्हा पुन्हागायकी झाली जरी लोकप्रियडाव्यांच्या कानी घुमे चिरका

स्वतंत्र भारत
वैचारिक

स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन

गेल्या आठ दशकांपासून भारतात कैक घडामोडी घडल्या ज्यातून भारतीय जनमानसाची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक घुसळण झाली. यातील दर वीस वर्षांनी पिढी बदलते असे मानले तर किमान सात पिढ्यांनी हा देश बदललेला पाहीला याची देही याची डोळा! आजच्या भाषेत ग्रेटेस्ट जनरेशन (१९००-१९२५), सायलेंट जनरेशन (१९२६-१९४५), बेबी बूमर्स (१९४६-१९६४), जेन एक्स (१९६५-१९८०), मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय

बकरी ईद
वैचारिक

बकरी ईद निमित्त…

बकरी ईद निमित्त फेसबुकवर बऱ्याच लोकांच्या पोस्ट वाचल्या. सध्या आर्थिक कुर्बानी वगैर वर जास्त चर्चा होत आहे. एकूणच बरेच जण बहुसंख्य भारतीय मुस्लिम लोक हलाखीची परिस्थितीत गुजराण करतात त्यामुळे हिंदू मुस्लिम भांडणाचा किंवा मुस्लिम द्वेषाचा सर्वात जास्त परिणाम याच गरीबांवर होतो यावर जोर देत आहेत. शिवाय मोदी शहा संघ भाजपा मुळे मुस्लिम द्वेष वाढला वगैरे

वैचारिक

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र 

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र  महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. जशा दक्षिणेत भाषिक अस्मिता कट्टर आहेत तशा. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. कारण सामाजिक विषमता वाढीस लावली जाते ती राजकीय फायद्यासाठी.

Scroll to Top