विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने
नुकत्याच काही विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, धोरण निर्मितीसाठी आणि कायद्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी ‘महाराष्ट्र विधानसभा’ व ‘महाराष्ट्र विधान परिषद’ या दोन सभागृहांनी आपले काम सुरू केले. यापैकी विधानसभेत जनता आपापल्या मतदारसंघात आमदार निवडून देतात. विधानपरिषदेतील सदस्य प्रत्यक्ष जनतेतून निवडून येत नाहीत. ७८ सदस्य संख्या






