वैचारिक

वैचारिक

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने

नुकत्याच काही विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, धोरण निर्मितीसाठी आणि कायद्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी ‘महाराष्ट्र विधानसभा’ व ‘महाराष्ट्र विधान परिषद’ या दोन सभागृहांनी आपले काम सुरू केले. यापैकी विधानसभेत जनता आपापल्या मतदारसंघात आमदार निवडून देतात. विधानपरिषदेतील सदस्य प्रत्यक्ष जनतेतून निवडून येत नाहीत. ७८ सदस्य संख्या

स्वतंत्र भारत
वैचारिक

स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन

गेल्या आठ दशकांपासून भारतात कैक घडामोडी घडल्या ज्यातून भारतीय जनमानसाची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक घुसळण झाली. यातील दर वीस वर्षांनी पिढी बदलते असे मानले तर किमान सात पिढ्यांनी हा देश बदललेला पाहीला याची देही याची डोळा! आजच्या भाषेत ग्रेटेस्ट जनरेशन (१९००-१९२५), सायलेंट जनरेशन (१९२६-१९४५), बेबी बूमर्स (१९४६-१९६४), जेन एक्स (१९६५-१९८०), मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय

बकरी ईद
वैचारिक

बकरी ईद निमित्त…

बकरी ईद निमित्त फेसबुकवर बऱ्याच लोकांच्या पोस्ट वाचल्या. सध्या आर्थिक कुर्बानी वगैर वर जास्त चर्चा होत आहे. एकूणच बरेच जण बहुसंख्य भारतीय मुस्लिम लोक हलाखीची परिस्थितीत गुजराण करतात त्यामुळे हिंदू मुस्लिम भांडणाचा किंवा मुस्लिम द्वेषाचा सर्वात जास्त परिणाम याच गरीबांवर होतो यावर जोर देत आहेत. शिवाय मोदी शहा संघ भाजपा मुळे मुस्लिम द्वेष वाढला वगैरे

वैचारिक

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र 

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र  महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. जशा दक्षिणेत भाषिक अस्मिता कट्टर आहेत तशा. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. कारण सामाजिक विषमता वाढीस लावली जाते ती राजकीय फायद्यासाठी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही
वैचारिक

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?

 छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आले असा दावा करण्यात येतो. कारण ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. याचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि तसे सर्वमान्य ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्यातील

महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?
वैचारिक

महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?

 महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का? महाराष्ट्रात सध्या एकूण घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी विचारांचा होता का यावर चर्चा करण्याची गरज आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर वगैरे विभूतींचा जयघोष करत पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून मिरवले. महाराष्ट्राने देशाला फक्त शाहू फुले आंबेडकर हेच समाजसुधारक दिले आहेत काय? टिळक आगरकर, सावरकर, धोंडो केशव कर्वे,

वैचारिक

लेखनपरिषद

एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी

वैचारिक

बदलत जाणारे जनमानस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सपशेल आपटलेली आहे तर महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त सीट्स मिळाल्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा भाजपला हार सहन करावी लागली होती  तेव्हा महाराष्ट्रात

वैचारिक

अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?

आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी

Scroll to Top