सामाजिक

Articles related to social will fall in this categry

समाज आणि क्रांती
सामाजिक

समाज आणि क्रांती

 जर एखाद्या माणसाला शैक्षणिक आणि सरकारी कसल्याही सोयीसुविधा सवलती मिळाल्या नाही तरी त्याने निम्नमध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास केला असेल आणि लौकिकार्थाने प्रस्थापित झाला असेल तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे? तुमच्या नॅरेटिव्हला बळी पडत नसेल तर त्याला तमुक लोकांचा परंपरागत मतदार आहे मुर्दाड झालाय, लोकशाहीची बूज न राहीलेला वर्ग, सामाजिक

सामाजिक

मातृभू इस्रायल पितृभू भारत

 ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात होते कोल्हापूरात होते. उत्कृष्ट मराठी बोलणारे इस्रायली लोक आहेत. आंध्रात आणि नॉर्थ ईस्ट स्टेटस मध्ये पण इस्रायली लोक आहेत खूप वर्षांपासून. भले ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. कित्येक ज्यू लोकांना भारतीय सरकार मध्ये किंवा आर्मी

सामाजिक

तुम्ही नास्तिक की सुधारक?

तुम्ही नास्तिक की सुधारक? नास्तिक म्हणजे कोण तर जो कसल्याही ईश्वरीय, परमेश्वरी संकल्पना, आस्था आणि दैवतांना नाकारणारा. रुढी, परंपरा, प्रथा आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती याकडे तर्काधारित, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा. दैवी वगैरे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय पद्धतीने अवलोकन करणारा. धर्म, जातपात, पंथ आणि संप्रदाय यांना न मानणारा. नास्तिक होण्यासाठी किमान तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता

सामाजिक

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे! भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत

सामाजिक

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले.  सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात

सामाजिक

भैरु पैलवान की जय!

गावातील भैरु पैलवान पंचक्रोशीत लय फेमस व्हता. कुणाच्या अध्यातमध्यात नसतंय म्हणून. गपगुमान आपआपली कामं करायची, सकाळ संध्याकाळ कसरत करायची, तालमीत येणाऱ्या पोराटोरांची काळजी घ्यायची. त्यांची तयारी करून घ्यायची. पंचक्रोशीत तालमी पण भरपूर व्हत्या. भैरु पैलवानच्या तालमीत येणाऱ्या पोराटोरांची संख्या दिवसेंदिवस लय वाढत होती. हे काय इतर तालमीच्या पैलवानांना पचत नव्हतं. गावातील पक्या पैलवानाची तालीम आणि

सामाजिक

पवित्र कुराणातील काही निवडक आयातींची चिकित्सा

पवित्र कुराणातील निवडक आयातींची चिकित्सा कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. याला “अल्लाहचे शब्द” मानले जाते आणि ते अपरिवर्तनीय आहे अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. कुराण मानवजातीसाठी अल्लाहचा संदेश मानला जातो. मूळ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा सहीह इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील स्विकृत अनुवाद म्हणून मान्य केलेला आहे. कुराणाचा कालावधी ६१० ते ६३२ इसवी सनाच्या

सामाजिक

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी! एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला,

सामाजिक

‘छावा’च्या निमित्ताने…

छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चित्रपट का बघावा?, की नको?, बघायला कसा आहे सिनेमा?, चांगला आहे का वाईट आहे? याच्याबद्दल बोलणं, लिहिणं हे होतच राहील. कारण सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशन, मार्केटिंगमध्ये जोर आला. मूळ मुद्दा येतो इतिहासाकडे बघण्यासाठी

Scroll to Top