Author name: भूवर्धेकर

सामाजिक

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले.  सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात

सामाजिक

भैरु पैलवान की जय!

गावातील भैरु पैलवान पंचक्रोशीत लय फेमस व्हता. कुणाच्या अध्यातमध्यात नसतंय म्हणून. गपगुमान आपआपली कामं करायची, सकाळ संध्याकाळ कसरत करायची, तालमीत येणाऱ्या पोराटोरांची काळजी घ्यायची. त्यांची तयारी करून घ्यायची. पंचक्रोशीत तालमी पण भरपूर व्हत्या. भैरु पैलवानच्या तालमीत येणाऱ्या पोराटोरांची संख्या दिवसेंदिवस लय वाढत होती. हे काय इतर तालमीच्या पैलवानांना पचत नव्हतं. गावातील पक्या पैलवानाची तालीम आणि

सामाजिक

पवित्र कुराणातील काही निवडक आयातींची चिकित्सा

पवित्र कुराणातील निवडक आयातींची चिकित्सा कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. याला “अल्लाहचे शब्द” मानले जाते आणि ते अपरिवर्तनीय आहे अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. कुराण मानवजातीसाठी अल्लाहचा संदेश मानला जातो. मूळ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा सहीह इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील स्विकृत अनुवाद म्हणून मान्य केलेला आहे. कुराणाचा कालावधी ६१० ते ६३२ इसवी सनाच्या

सामाजिक

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी! एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला,

कविता

विडंबन

विडंबन कुणी ट्रम्प घ्या, कुणी झेलिन्स्की घ्या  या रे पत्रकारांनो, या रे या आंतरराष्ट्रीय हा आनंद घ्या वाढीव बाचाबाचीचा बाईट घ्या  युद्धात फवारतो छुप्या कंड्या, ऑन कॅमेरा बरळतो रे विश्वाचे भाग्य उद्याचे बोलून नासवतो शांतता वाद्यांना फाट्यावर मारुन रे हा इव्हेंट करतो बडबडीचा लाईव्ह कास्ट घ्या  उन्मादाचा दृष्टांत घ्या  चार खंडांचे वैश्विक आत्ममग्न नेते सिंहासनी

सामाजिक

‘छावा’च्या निमित्ताने…

छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चित्रपट का बघावा?, की नको?, बघायला कसा आहे सिनेमा?, चांगला आहे का वाईट आहे? याच्याबद्दल बोलणं, लिहिणं हे होतच राहील. कारण सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशन, मार्केटिंगमध्ये जोर आला. मूळ मुद्दा येतो इतिहासाकडे बघण्यासाठी

वैचारिक

लेखनपरिषद

एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी

वैचारिक

बदलत जाणारे जनमानस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सपशेल आपटलेली आहे तर महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त सीट्स मिळाल्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा भाजपला हार सहन करावी लागली होती  तेव्हा महाराष्ट्रात

वैचारिक

अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?

आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी

Scroll to Top